Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Apurva
Added on: 31-Jan-2010
Description: 'Helpful' board at Grahak Peth, Tilak Road
English Translation: Customers should not buy Lux soap tempted by the gold coins!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (43 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
नुकत्याच कुण्या ग्राहकाने नाणे नाही सापडले म्हणुन गचांडी पकडलेली दिसते काका तुमची...!!!
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
लक्स साबणात नाणे सापडणे हे निव्वळ गिर्हाईकाच्या 'लक'स वर अवलंबून राहील याची कृपया नोंद घ्यावी...
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
काय राव काका! नाणे मिळेल या आशेने चक्क रोज आंघोळ केली की हो!
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
एक हमाम द्या.
 
On 15-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
सोन्याच्या नाण्याच माहित नाही पण लक्स साबण वापरल्याने आपली कांती सोन्यासारखी होईल अशी आशा लोकाना वाटत असावी. "ऍश्वर्या"त लोळणे नाही निदान लक्सच्या अभिषेकाने कांतीचे ऍश्वर्यलेणे लाभेल ही सुप्त आशा. सॉदर्यतारकांचा सहवास नाही निदान त्यांच्या साबणाच्या गंधाने होणारा सहवाचा आभासही नसे थोडका.
ही पाटी जागृत पुणेरी ग्राहकाने जनहितार्थ लावलेली दिसते.
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
एक व्हील साबण द्या...
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ओक साहेब...

ही पाटी जागृत पुणेरी ग्राहकाने जनहितार्थ लावलेली नसून जागृत पुणेकराच्या असामान्य जागरुकतेचा फटका बसलेल्या एखाद्या हतबल दुकानदाराने निराशेपोटी व बचावा प्रीत्यार्थ लावलेली आहे...
 
On 14-Apr-2010 , ankush said, Star Poster
वर जाटकर साहेब म्हणतात तेही खरे, पण झाले काय - नेहमीच्या ग्राहकामधे शेजारचा शेबंडा गण्या दररोज १०-१२ लक्सच्या वड्या घेऊन जायचा, घासघास घासायचा, फेसाळलेल्या मोरीत चाचपडायचा, पण सोन्याच नाण तर दुर, गण्याची सारी सालट निघायला लागली, ससुन पर्यन्त ची वेळ आली, तेव्हा शेवटी बाप धावत धावत आर.टी.आय. म्हणजे काय तेच दावतो, असे म्हणुन बिचार्या दुकानदारावर तुटुन पडला... शेवटी ही पाटी जन्माला आली. (दुकानदार स्वतः आर.टी.आय.ची आनखी माहिती काढत आहे -भोळ घालणार्या त्या जाहिरात आणि जाहिरातीत चमकणारे तारे यांच्यावर वचपा काढण्यासाठी)
 
On 29-Apr-2010 , kapil said,
निर्मा द्या
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required